Cabbage Pakoda

These satisfyingly crisp treats are the perfect companions to a hot cup of tea in  rainy season.
Chop up your favourite veggies or onions. Dunk them in batter and fry away a quick snack.
Dip in freshly made chutney or sauce and lose yourself to the crunch.

Cabbiage pakoda recipe


A mouth watering deep fried fritters recipe prepared from shredded cabbage leaves Mixed with beasn and other spices.


An ideal party starters / appetizer or simply can be used for evening snack with masala chai.


The recipe for cabbage pakoda is extremely simple, yet few tips and suggestions for perfect crispy one.


Firstly, shred the cabbage to thin slices, so it does not get much besan coating. secondly, add water in besan and shredded cabbage carefully little by little as required.

Lastly, deep fry the pakoda in medium heat and never on low flame. it would absorb more oil and turn soggy if deep fried in low flame.

INGREDIENTS

 Cabbage, thinly shredded approx.  cup
 

Besan / gram flour 1 cup

Rice flour 1 Tbsp


Red chilli powder 1 Tsp  

 Turmeric powder ¼ Tsp

 Ginger-garlic-green chili paste 1 Tbsp

Salt to taste

Oil for deep frying

Procedure

Firstly, in a mixing bowl take shredded cabbage

Then add besan.

Also add rice flour.

Also add red chilli powder, turmeric, ginger-garlic – green chili paste and salt to taste.

Combine and mix well without adding any water.

Keep it aside for 5 min.


The cabbage will release moisture and make dough moist.

Heat oil in a kadhai for deep frying.

Now form a dough, add some water if required.

Then take a small ball sized dough and drop into hot oil.

Fry on medium flame stirring occasionally.

Deep fry till the pakodas turn crisp and golden brown.

Serve crispy cabbage pakoda with pudina- coriander chutney along with masala tea…

मसूर पुलाव

वाढणी . . . . . . ४ जणांसाठी

वेळ . . . . . . . . ३०-४० मिनीटे

साहित्य

तांदूळ . . . . . . १ वाटी

मसूर . . . . . . . १ वाटी

लवंग . . . . . . . . ३-४

मिरे . . . . . . . . २

दालचिनी . . . . . १

वेलदोडे . . . . . . .२-३

बडीशेप . . . . . . . १ टे.स्पून

खसखस . . . . . . .१ टे.स्पून

लसूण पाकळ्या . . ५-६

आलं . . . . . . . . . . . १”

धनेपूड . . . . . . . . २ टि.स्पून

तेल . . . . . . . . . . . . २ टे.स्पून

कांदा . . . . . . . . . . . .१ मोठा

हळद . . . . . . . . . . . . १/२ टि.स्पून

लाल तिखट . . . . . . . २ टि.स्पून

मीठ . . . . . . . . . . . . . चवीनुसार

कृती

मसूर २-३ तास पाण्यात भिजवावेत . तांदूळ १५-२० मिनीटे भिजत घालावे .

पुलाव मसाला तयार करण्यासाठी लवंग ,मिरे , दालचिनी , वेलदोडे , बडीशेप , खसखस , लसूण , आलं , धनेपूड व काळी मिरी वाटून ठेवा .

कुकरमधे तेल तापवून जिरयाची फोडणी द्यावी .

उभा चिरलेला कांदा घालावा .

लालसर झाल्यावर कापलेला टोमॅटो घालून जरासे परतावे .

भिजवलेले मसूर निथळून घालावे , ५ मिनिटे चांगले परतावे .

आता वाटलेला पुलाव मसाला , हळद , लाल तिखट व प्रमाणात मीठ घालून परतावे .

तांदूळ निथळून घालावे .

जरासे परतून कापलेली कोथींबीर घालून एकत्र करावे . प्रमाणात पाणी घालून हलवावे , झाकण लावून कुकरच्या २ शिट्या काढाव्यात .

वाफ जिरल्यावर कुकरचे झाकण काढावे .

गरम पुलावावर तुप किंवा बटर घालून सर्व्ह करावे .

https://youtu.be/ey5dnBOPFzw

You may also like

https://youtu.be/9MIAQbfh_s8

https://youtu.be/cNi8rRWdi2A

https://www.youtube.com/playlist?list=PLWhQ4hgKi3Gbv-9hPPHCymCNJwlCp6Rc9

कोवळ्या मेथीचे पिठलं

साहित्य

कोवळी मेथी

चणा डाळीचे पीठ १/२ वाटी

बारीक चिरलेली कोथिंबीर मूठभर

कांदा १

टोमेटो १

हिरव्या मिरच्या २-३

कढीपत्ता

मीठ चवीनुसार

१ चमचा जिरे

३ मोठे चमचे तेल

मोहोरी

हळद

हिंग

कृती

गॅसवर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हिंग घालून फोडणी करावी त्यात कापलेला कांदा , टोमेटो, कढीपत्ता व धुवून चिरलेली मेथी घालावी .

४-५ मिनटे परतावं व त्यात हळद व जिरे घालावे .

बेसन पीठ घावावे , एक पेला किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालावं व लगेचच mix करावं, पिठाच्या गुठळ्या होऊ देऊ नयेत.

चवीनुसार मीठ घालावं .

व मंद आचेवर शिजू द्यावे.

वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा व ५ मिनिटे कढईवर झाकण ठेवावे.

गरम मेथीचे पिठलं भाकरी व हिरव्या मिरच्यांचा ठेचा अप्रतिम लागते.

डाळ – तांदूळ खिचडी

लागणारा वेळ
३० मिनिटे
लागणारे जिन्नस

मध्यम वाटी तांदूळ
मध्यम वाटी तूरडाळ डाळ
चवीनुसार मीठ
१/२ टीस्पून हळद
/ २ तमालपत्रं

चमचाभर

जिरं
तिखट आवडत असेल तर काही मिरीदाणे (शक्यतो यात घालत नाहीत, पण खातांना मध्ये मध्ये आलेले मस्त लागतात; नाही घातले तरी चालेलच)
चमचाभर तेल किंवा आवडीप्रमाणे साजुक तूप
पाककृती
डाळ + तांदूळ एकत्र करून स्वच्छ धूवून, १५/२० मिनिटं पाण्यात भिजवावे.
कुकरला नेहेमीप्रमाणे खिचडी शिजवून घ्यावी. शिजतांना, मीठ + हळद घालावं.
कुकरचं प्रेशर गेलं की गरम असतांनाच, त्यात खिचडी पातळसर/ पळीवाढी होईल इतकं पाणी घालावं. पुन्हा गरम करत ठेवावी ही खिचडी.
आता आवडीप्रमाणे जरा सढळ हातानी तेल किंवा तुपाची फोडणी करावी. त्यात भरपूर जिरं अन तमालपत्र घालून खमंग फोडणी खिचडीवर ओतावी. मिरीदाणे घेतले असतील तर ते फोडणीत घालावे.
नीट ढवळून रटरटू लागली की गरमागरमच खावी. हवं असेल तर अजून साजुक तूप वरून घेता येईल.

मुगडाळीचे पराठे

मुगडाळीचे पराठे

साहित्य

हिरवी मुग दाळ २ वाट्या, दोन तास भिजत घालावी.

अद्रक लसुन ची पेस्ट १ टिस्पून

हिंग चिमुटभर

जिरे १/२ टिस्पून

हिरवी मिरची ५ ते ७ वाटून

बारीक चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे

मीठ चवीनुसार

गव्हाचे पीठ ३ वाटया

कृती

भिजवलेल्या डाळ स्वच्छ धुवून साल काढून घ्यावी, कुकर मध्ये ती दोन शिटी होईस्तोवर शिजवावी.

डाळ थंड होऊ द्यावी .

नंतर मिक्सर मध्ये हिंग, अद्रक, लसून, मिरची, एकत्रित करून थोडे बारीक करून घ्यावे.

नंतर गव्हाच्या पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ व वाटलेली डाळ टाकून एकत्रित करून गोळा भिजवावा.

नंतर छोटे गोळे करून त्याचे पराठे लाटावे. व तव्यावर तेल टाकून भाजावे.

मुग दाळ पराठे तयार झाले कि लोणचे किंवा दह्या सोबत गरमच खाण्यास दयावे.

आंबोळी

आंबोळ्या / खापरोळी ह्या कोकण स्पेशल पाककृती पैकी एक म्हणाव्या लागतील.
खर तर तुम्हांला साहित्य वाचून अस वाटेल कि हे तर डोश्याच साहित्य आहे. अगदी बरोबर पण याची करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळेच ते डोश्यापेक्षा वेगळे लागतात. आंबोळी डोश्याप्रमाणे पातळ व क्रिस्पी नसते तर जाडसर आणि मऊ असते. आंबोळीला छान जाळी पडते.

आंबोळीचे पीठ

जाडे तांदूळ ५०० ग्रॅम
उडीद डाळ ५० ग्रॅममेथी दाणे १/२ टीस्पूनगिरणीतून जाडसर/रवाळ/खसखशीत दळून आणावे.डब्यात भरून ठेवावे .

साहित्य

आंबोळीचे पीठ १ कप
मीठ चवीनुसार
पाणी अंदाजे १+ १/४ कप (थोडस कमी-जास्त)

 

कृती

पिठात पाणी मिसळून सरसरीत भिजवावं व सर्व गुठळ्या मोडून घ्याव्यात.

हे मिश्रण एका डब्यात भरून उबदार जागी रात्रभर ठेऊन द्यावे.

करतेवेळी मीठ घालून छान ढवळून घ्यावे.

नॉन-स्टीक तवा किंव्हा बीडाची “कावील” गरम करावी (तवा)

चमच्याने किंवा कांदा अर्धा कापून, त्याने तव्याला तेल लावावं. ऑईल स्प्रेचा सुद्धा वापर करता येईल. नारळाच्या शेंबीने पण कावीलला तेल लावायची पद्धत आहे .

तवा चांगला गरम झाला कि वाटीने किंवा पळीने तव्याच्या कडे पासून मध्यापर्यंत हे मिश्रण गोलाकार ओतावे.

झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजू द्यावे. कडा सुटताच उलटे करावे व १-२ मिनिटे शिजू द्यावे.

आंबोळी तयार………

चिकन , मटण किंवा काळे वाटाणे आमटी / चणे आमटी सोबत पण मस्त लागते.

दुधी भोपळ्याचा पराठा

भोपळा पौष्टिक असतो पण त्याची भाजी खायला मुलांना तितकीशी आवडत नसल्याने त्याचा चटपटीत पराठा बनवून न्याहारीला, मधल्या वेळेत किंवा मुलांना डब्यात देता येतो.

साहित्य

लहान दुधी भोपळा

३ वाट्या कणीक ( थोडीफार कमी जास्त )

१ चमचा तिखट

१/२ चमचा हळद

चविनुसार मीठ

२ चमचे धणे-जीरे पूड

१ चमचा गरम मसाला

४ चमचे तुपाचे मोहन

कृती

भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावा.

नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे.

पीठ घट्ट असावे जरुर वाटल्यास भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे.

नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तेल सोडून खरपुस भाजावे .

गरमागरम पराठे लोणचं किंवा दही बरोबर सर्व्ह करावे .

Dhaba Style Shev Bhaji 

Shev Bhaji or Sev Bhaji is a very popular Maharashtrian recipe. Sev is deep fried savory noodles made with besan or gram flour. Sev Bhaji is sev cooked in rassa or broth, which is quite spicy. Sev is very absorbent and it thickens the broth, turning it into the gravy-like consistency. The sev bhaji gravy is piquant, very warm and comforting. It has a layer or spicy oil on the top, also known as tarri.

Shev bhaji is typically enjoyed with bajra bhakri (Pearl millet flat breads) or jowar bhakri , which are much healthier, gluten-free choices. You could serve them with rotis or rice too.

Sev Bhaji

Serves: 4

Ingredients

TO GRIND TOGETHER

 • Onions – 2 medium,sliced
 • Dried coconut – 5 tbsp, grated or sliced
 • Garlic – 8 small cloves
 • Ginger – ½ inch
 • OTHER INGREDIENTS
 • Oil – 1 tbsp + 4 tbsp
 • Red chili powder – 2 tbsp
 • Turmeric powder – ½ tsp
 • Khandeshi garam masala powder – 1/3 tsp or garam masala -1 tsp
 • Lal teekha sev / Red Spicy Sev – 1 & ½ cups
 • Jaggery – 1 tsp (optional)
 • Salt – to taste
  • Water – 3 cups approx.
  • Coriander leaves – a handful

approx.

 • Procedure
  1. Heat 1 tbsp oil in a skillet and add sliced onions to it.
  2. Sauté them on a medium-high flame stirring them often till they turn golden brown.
  3. Let the onion cool. Add them to the grinder jar along with the garlic, dried coconut and ginger .Grind the ingredients to a very smooth paste using some water.
  4. Add the remaining 4 tbsp oil in the same skillet and warm it. Do not heat the oil completely. Add the spices; garam masasla powder, red chili powder, and turmeric powder and sauté them on very low flame for a few seconds till they give out a nice aroma. Add in the ground paste and sauté on medium heat for 2-3 minutes, stirring constantly. When the raw smell of garlic goes away and the oil begins to separate, add in the jaggery . Mix and sauté for a few more seconds till the jaggery melts. The mixture would look bright and ooz oil. Add in the 3 cups of water and mix well. Bring it to a boil. Let it simmer till the curry thickens a bit and a layer of oil forms on the top. Add in the coriander leaves. If you are going to serve the shevbhaji immediately, add in the shev now. Let it simmer for 1 minute and then turn off the heat. If you would serve it later, add shev later just before serving. The shev softens and curry thickens. Shevchi bhaji is ready. Serve hot

.