Pan Pithale (Aai’s recipe)तवा पिठलं

आईच्या हातचे अनेक पदार्थांची मी चाहती आहे. , तिच्या हातचे बटाटे वडे, पाटोड्याची आमटी , रवा-बेसनाचे लाडू, शेवयांची खीर, कांदा बटाटा भजी, चिवडे, चटण्या अप्रतिम!! दिवाळीतल्या फराळातील करंजी मला फक्त आणि फक्त माझ्या आईच्या हातचीच आवडते, नाजूक पदर सुटलेले, भरगच्च सारण भरलेल्या करंज्या!! आणि कितीतरी पदार्थ त्या चवीची तोडचं नाही पण मी तीच्या पाककृती संग्रहित नक्कीच ठेवणार आहे.

कधीतरी आपल्या जिभेची लहानपणची स्मृती वर येते नि मग तेच लहानपणचे पदार्थ खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही. 

आई घरी आली की जीव सुखावून जातो. मग एखादा पदार्थ ती करते, अहाहा ती चव जिभेवर तरंगत राहते.

त्यातलीच एक रेसिपी….

Ingredients

Besan (Bengal gram dal flour) 1 cup

Oil 2-3 Tbsp

Water 1 1/2 cup

Garlic cloves 8-10

Green chillies 3-4 /Red chili powder 1Tsp

Hing 1/2 Tsp

Cumin seeds 1/2 Tsp

Turmeric powder 1/2 Tsp

Salt to taste

PROCEDURE

  • Put Pan / tawa on Heat.
  • In a bowl mix Besan and water so that no lumps should form.
  • Then add salt to taste in it.
  • As the Pan is hot add roughly smashed garlic-cumin seeds to it. As soon as the garlic starts changing it’s color, add Turmeric powder, Hing to it.
  • Now add Besan mixture prepared in it.
  • Keep stirring  so that no lumps should form. 
  • Cook it on low flame with lid for 10 to 15 mins.
  • Serve hot with Roti/ bhakari.
  • Its very tasty.
  • https://youtu.be/r2-iQRYXBiI