पनीर चीझ पराठा

पनीर चीझ पराठा

साहित्य
१ १/२ कप कणीक
१/४ किलो पनीर
१/२ चमचा कांदा मसाला
१/२ चमचा जिरे पूड
१/२ चमचा धणेपूड
१/२ वाटी चीज स्प्रेड
१/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
२-३ मिरच्या बारीक चिरून
१/२ चमचा साखर

१/२ कप मैदा
१/४ कप डाळीचं पीठ

लाटायला मैदा
१ कांदा बारीक चिरून
डावभर तेल

तूप वरून सोडायला

कृती

कणीक , मीठ , मैदा आणि डाळीचं पीठ एकत्र करून डावभर गरम तेल घालून मऊ भिजवावं .
पनीर किसून त्यात कांदा , कोथिंबीर , मिरच्या , धने-जिरे पूड , गरम मसाला , साखर घालून हलक्या हातानं मिसळावं .
भिजवलेल्या पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करून त्याच्या पातळ पोळ्या लाटाव्यात .
मग एक पोळी घेऊन त्यावर चीज स्प्रेड पसरवा.
त्यावर पनीर मिश्रण पसरवावं व दुसऱ्या पोळीने ते झाकून कडा दाबून चिकटवाव्या .
६) त्यावरून हलकेच लाटणं फिरवावं व तव्यावर तूप सोडून पराठे भाजावेत .

लोणचं किंवा पुदिन्याच्या दह्याबरोबर दयावेत

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s