पॉपसिकल्स ( Grapes Ice Candy)

पॉपसिकल्स

grapes2

साहित्य

काळे द्राक्ष . . . . . . . . २ कप
लिंबाचा रस . . . . .  . . १ चमचा
साखर . . . . . . . . . .   आवश्यकतेनुसार
सिल्वर फॉईल
पॉपसिकल साचा . . .  .
आइसक्रिम स्टिक

कृती

द्राक्ष वाहत्या पाण्याखाली चांगले धुवून घ्या , व थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा .

त्यानंतर परत चांगले धुवून घ्या .

द्राक्ष मोकळे करून ब्लेंडर अथवा ज्युसर मधे अगदी बारीक करून घ्या .

ब्लेंडर मधे केल्यास जाड गाळणीने गाळून घ्या .

रस एका भांड्यात घेऊन त्यात साखर व लिंबाचा रस घालून साखर विरघळेपर्यंत ढवळा.

आता पॉपसिकल साच्यात द्राक्ष रस ३/४ भरा.

20150325_191245

त्यावर सिल्वर फॉईल लावा. व धारदार सूरीने फॉईलला मध्यभागी चिर द्या .

20150325_191526

ज्यातून आइसक्रिम स्टिक मधे उभी करता येईल .

20150325_192827

फ्रीजरमधे ८ ते १० तास ठेवा .

त्यानंतर पॉपसिकल साचा वाहत्या पाण्याखालून काळजीपूर्वक काढा, म्हणजे आपले पॉपसिकल्स आरामात निघतील.

20150326_102855

 

आणी मग बस बालपणीच्या आठवणी काढत मुलांबरोबर पॉपसिकल्स एन्जॉय करा

20150326_104641

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s